सर्व वाचकांचे व प्रतिसाद देणाऱ्या सदस्यांचे आभार.
ह्या भागाकरता 'इलस्ट्रेटेड एनसाय्क्लोपिडिया ऑफ बर्डेस' हे पुस्तकही आधी सांगितलेल्या संदर्भांव्यतिरिक्त वापरले आहे. बरीच छायाचित्रे इतर पुस्तकांप्रमाणे ह्या पुस्तकातून घेतली आहेत. ह्या लेखाचे संदर्भ देणे अनवधानाने राहिले होते.