मनोगतींना नमस्कार..

पुणे कट्ट्याच्या आयोजकांना विनंती..

पुणे कट्ट्याला येणाऱ्या सर्व मनोगतींची यादी नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक इ. एका नवीनं ठिकाणी प्रसिद्ध करावी... इच्छुकांनी त्या ठिकाणी आपली नावे प्रतिसादाच्या रूपात द्यावीत...

कलोअ.

आपला सुमित
(९८६०८१५४५५)