खुप छान वाटले वाचून. खुप वेळ असेच काही बाही आठवत राहीले. असे काही खास शब्द मनातल्या काही खास वर्षांना पण दिली गेले आहेत. तुम्ही सांगितल्यापैकी 'रारंगढांग' हा पण एक असाच!

-निनाद