प्रति अनिरुद्ध यास,
खरंच तुझं लिखाण अफलातुन आहे.......
मला खात्री आहे की मीच तुझा १ नंबर चाहता आहे...
तुझ्या साठी माझ्या मित्रानं लिहीलेल्या दोन ओळी....
" प्रेम या संकल्पनेचा आज अर्थ कळ्तो,
शांत या एकांतातही तुझाचं स्पर्श छळतो....."
-प्रशांत