मराठी विकिपीडिया बनविण्यात श्री अभय नातू यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या अफाट वेगाबद्दल खरंच आश्चर्य वाटते.
त्यांच्या कामाबद्दल शुभेच्छा ! मला माहिती आहे की मी त्या कामात सहभागी होणं अभय सरांना जास्त आवडेल. मी लवकरच सक्रिय होईल.
नीलकांत