ऐकावे ते नवीनच अशी गत झाली. मागे एका लेखात सुद्धा आपण एका महाविद्यालयाची अशीच कथा लिहीली होती.

कोणाकडून वस्तू स्विकारली की मिंधेपण येते असे मोठे लोक सांगतात. ते येथे  योग्य आहे काय याचा विचार करतोय.
-- (अंतर्मुख) लिखाळ.