निसर्गाला समजून घेणाऱ्या विज्ञानाचा धर्म. थोडे कठीण वाटेल. पण असेही पहा की, विज्ञानाचा जन्मही निसर्गाला समजून घेण्याच्या माणसाच्या उर्मीतूनच झाला आहे.