उकड ओलसर आणि मऊ राहिली पाहिजे. आणि गरम गरम खायची असते. ह्यात कधी कधी लसणीची फोडणी पण घालतात - ती पण छान लागते.
सुहासिनी