ळ, ट, ड, ठ ही अक्षरे असलेले शब्द मला अनेकदा खास मराठमोळे वाटतात. जसे वळण, दळण, बाळबोध, दणकट, दांडगट आणि असे अनेक. भाषा शास्त्रीय दृष्टिकोनातून यांचा उगम वगैरे मला माहीत नाही. पण हे अगदी या काळ्या मातीतले, दगडा धोंड्यातले शब्द वाटतात.
-- या वाक्यांशी आणि अत्यानंद यांनी व्यक्त केलेल्या मतांशी सहमत. उत्तम लेख. आपण जरी याला अंतिम भाग म्हटले असले, तरी अजून असेच वाचायला नक्कीच आवडेल.