मला हे लाडू आवडतात. माझी आजी हे उपासाचे लाडू करायची. मात्र त्यात दाण्याचे कूट घालत नसे. नुसतेच पिठाचे लाडू. मस्त लागतात.