तुमचे लेख सलग वाचले. पहिले दोन लेख वाचताना तर तुम्ही तुम्हाला स्वप्नांत काय दिसले त्याचे वर्णन करत आहात की काय असे वाटले. हे कॉन्फेस्ट प्रकरण एकूण मजेशीर दिसते. तुमची जरा ऍबस्ट्रॅक्ट वाटणारी लेखनशैलीही आवडली. पुढचे भाग वाचण्याची उत्सुकता वाटते आहे.

अशुद्धलेखनाच्या खड्यांबद्दल अत्यानंदरावांशी सहमत.