अनु,मुक्ती,अत्यानंद,लिखाळ,अंजू,चित्त,खुशी,माधवराव,तात्या,वरदा,प्रियाली,हॅम्लेट,जीजि,सुमीत,प्रसिक,नंदन,मिलिंद
आपल्या सर्वांच्या अभिप्रायांबद्दल धन्यवाद!
अनु, इथल्या नाताळच्या आणि 'काफे उंड कुखन'च्या आठवणी जागल्या,छान वाटले.
अंजू,नाताळची चित्रे इथे चिकटवल्याबद्दल धन्यवाद.
खुशी,आजीआजोबांचे चित्र मनोगतवर लवकरच देते.इथे ते खास पुडिंग आणि टर्कीचे विशेष महत्त्व नाही.
मिलिंद,सेंट निकोलास चे सँटाक्लॉज हे भ्रष्ट रुप आहे,या माहितीबद्दल धन्यवाद.
स्वाती