निसर्ग श्रेष्ठ असला तरि त्यात आई,वडिल,भाऊ,बहीण ही नाती नसतात. त्यामुळे मानव धर्माच्या किंवा समाजाच्या चौकटित राहुन ही नाती निर्माण करु शकतो. निसर्गापुढे सारेच समान ठरतात. एकच न्याय सर्वांना लागू होतो. पण धर्मात कींवा समाजात असे होत नाही. विज्ञान मानवाच्या कल्पनेतुन निर्माण झालेले आहे. विज्ञान हे सत्य असु शकते का? कारण विज्ञान त्या त्या प्रकारच्या संशोधनातील निष्कर्ष ,अनुमान यांवर ठरलेले असते. ते परिपुर्ण असु शकते का हा एक प्रश्न आहे?
आपला
कॉ.विकि