विडंबन चांगले आहे. 'डीएनए' छान बसवले आहे. 'राहिलो न अता' मध्ये ओढाताण जाणवते आहे. लय बिघडते आहे. 'राहिलो नाही कुणाचा दास मी ' चालले असते. 'उदास' मध्येही ओढाताण आहे. असो. पुढच्या विडंबनाला शुभेच्छा.