मी कुठे पडलोच तर उठवा मलाही
झोपलो असलोच तर हलवा मलाही
वा!!!! मतला भारी आवडला.

इतर ठिकाणी वृत्तपूर्ती झाली नसली तरी उत्तम कल्पना :):) आहेत.

ठेवतो पत्ता खिशाशी मी घराचा
चार नंबर बसमध्ये बसवा मलाही

काय म्हणता? ती मला स्मरते अजूनी?
ती इथे आलीच तर लपवा मलाही

विशेष!