निसर्ग हा केव्हाही श्रेष्ठ आहे. कारण त्याचे स्वतःचे नियम आहेत. हे नियम सर्व चराचराला लागू आहेत. धर्म, जात हे केवळ मानवाने स्वतःच्या सोयीसाठी तयार केले आहेत. ह्या मध्ये इतर सृष्टिचा समावेश नाही. म्हणून ह्या गोष्टी निसर्गा पूढे कनिष्ठ ठरतात.  विज्ञान म्हणजे, मानवाने स्वआकलनातून निसर्गात घडणाऱ्या घटनांची केलेली व्याख़्या. तरीही अनेक घटनांचे आकलन अजुनही झालेले नाही. म्हणून विज्ञान हे निसर्गाहुन श्रेष्ठ ठरत नाही.

राहुल.