धन्यवाद! ओळ राहिली नाही..‍जरा रचनेच्या पद्धतीत बदल करतो..म्हणजे दोष स्पष्ट होईल.

अंधाराचा उंबरठा दरवाजे तोडून
पसरलाय उदयास्ताच्या क्षितिजावर ...

अशी रचना असल्यास अर्थ अधिक स्पष्ट होतो.

इथे अंधाराला 'उंबरठा' असे म्हटले आहे.