तात्या, मीराताई, कट्यारे, प्रतिसादाबद्दल आभार.
तात्या, कोंकणातील तिरकी भाषा थोडीफार अनुभवली आहे :)
रोहिणीकाकू आणि माधवकाका, आपण घातलेली शब्दांची भर मस्तच. त्यावरून आठवले, जर ताक फारच आंबट झाले तर माझी आई म्हणते की ते 'कर्कश आंबट' झाले आहे :)
---लिखाळ.