विमानाच्या आकाराची गोष्ट आवडली. राइट बंधू व्यापारात मागे पडले हे वाचून थोडे वाईट वाटले. त्यांना कोणीतरी हुशार व्यापारी पाठीराखा मिळायला हवा होता. असो.
चित्रांमुळे लेख देखणा झाला आहे. तरी चित्रांना काहीतरी अर्थपूर्ण नावे द्यायला हवी होती असे वाटते.
संगणक सोडल्यास इतक्या झपाट्याने प्रगत झालेले दुसरे कोठलेही क्षेत्र कदाचित दिसणार नाही
आणि दोन्ही क्षेत्रांत युद्धांमुळे झपाट्याने प्रगती झाली हाही एक समाईक मुद्दा आहे.