- सरकारी मालमत्तेवर काढलेला हा राग (?) हे समाजातील अराजकतेचे लक्षण आहे.
- दलित आणि एकूणच समाजातील नेतृत्वाच्या दिवाळखोरीचेही प्रमाणपत्र आहे.
- विटंबनेचा आणि जाळपोळीचा तीव्र निषेध.
- आहेरे आणि नाहीरे मधील वाढत्या दरीचा या जातीय आणि अर्थहीन वावटळीशी संबंध लावता येईल असे वाटत नाही.