माणुस निसर्गाचाच एक भाग आहे असे म्हटले, तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि धर्म हेही निसर्गाचेच भाग आहेत असा निष्कर्ष निघून वरील प्रश्नच निकालात निघतो.
सहमत आहे.

शक्ती प्रदर्शनात कोण श्रेष्ठ असा प्रश्न असेल तर, निसर्ग श्रेष्ठ असे त्याचे निर्विवाद उत्तर आहे.
मानव जे करतो ते निसर्गाच्या नियमातच आहे. त्यामुळे अंतिमतः निसर्ग हा मानव, विज्ञान, धर्म सर्व आहे. मग तोच श्रेष्ठ असणार. :)