(दुवा)बालभारतीच्या शब्दकोशातील  मराठी शब्द उपलब्ध करून दिले आहेत . त्यात पारिभाषीक संज्ञांच्या व्याख्या दिल्या आहेत, मात्र इतर मराठी शब्दांचे समानार्थी शब्द भरण्यात मनोगतींची मदत हवी आहे. 

जशी जशी मदत मिळेल तसे तसे अजुन शब्दांची भर घालण्याची प्रक्रिया चालू राहिल.

क. लो. अ. वि.

-विकिकर