विमेलमान आजीआजोबा हे आमच्या आजीआजोबांचे मित्र
स्वाती, तिथे तुम्हालोकांना असे आपले लोक भेटलेत हे वाचून (नेहमीच) छान वाटते. नाताळाची तयारी वाचायला मजा आली.