माझ्या माहिती प्रमाणे अनेक पाश्चिमात्य नागरिकांसाठी भारत हे पसंतीचे ठिकाण आहे हे अनेक सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
आपण पर्यटनाला बाहेर पडताना पूर्व तयारीनिशी पडावे हे कळण्या इतपत लोक अक्कल गहाण टाकतात का?