कट्यारे,
आपली शैली अवडली. आपण केले वर्णन मस्तच.
पण पाठीला काही तरी टोचतच राहीले!
अरे वा ! तंबूतला नेहमीचा अनुभव :)

काही सुचवु का?
नृ असा लिहावा - nRu
तसेच 'बराहा' मध्ये लिहिताना 'टॉ' असा दिसायच्या ऐवजी 'टॊ' असा दिसतो. सर्वच मात्रा अश्या दिसतात. त्या येथे आल्यावर बदलाव्या लागतात.
आपण शु. चि चा वापर जरूर कारावा.

पुढील लेखनास शुभेच्छा.
--लिखाळ.