दरिद्र, गलिच्छ भारतातले लोक
मूळ प्रस्तावात भारतातील दारिद्र्याबाबत वा अस्वच्छतेबाबत काहीही म्हटलेले नाही हे लक्षात घ्यावे. सर्वसामान्य नागरी संकेतांचे पालन करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इतर अनेक आशियायी देशात हे संकेत पाळले जातात (उदा. लुईने सांगितल्याप्रमाणे चीन व थायलंड) तर मग भारतात असे का होऊ नये?
चाणक्य, तुम्ही आमच्या इथल्या कालच्या चर्चेतल्या एका गटाचे मुद्दे अचूक मांडले आहेत. धन्यवाद.