त्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

सहमत. पण ती बदलणे कठीण आहे असे वाटते. शशांक यांच्या मुद्द्यांशीही सहमत. लोकसंख्या, गरिबी, मानसिकता असे बरेच मुद्दे आहेत.

पर्यटनासाठी चांगले वातावरण तयार करणे हे स्थानिक लोकांचे काम जास्त आहे.

त्याचबरोबर ही शासनाचीही जबाबदारी आहे. आपल्या बऱ्याचशा पुरातन वास्तूंचे नीट जतन होत नाही. म्हणजे पुन्हा गाडी राजकारण्यांवर आली.

हॅम्लेट