पहिल्या ३ मुद्द्यांशी सहमत.
शेवटच्या मुद्द्याशी असहमत.
आजवर जातीय दंगली झाल्याच नाहीत असं नाही. फक्त यावेळेस प्रमाण आणि व्याप्ती मोठी होती. फार तर या असंतोषाचा गैरफायदा घेतला गेला असं म्हणता येईल.