आपले रसग्रहण विभागात स्वागत असो.

यासाठी आजकालच्या पुनर्मिश्रित गाण्यांइतकीच (रिमिक्स गाणी) उच्च कोटीची प्रतिभा आवश्यक असते.
अशा सुंदर विडंबनांची तुलना आम्ही नेहमीच आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या मदिरेशी करतो.

हा हा हा!!! आपण केलेले रसग्रहण रसग्रहण आवडले.
कित्येक चुका असणारे विडंबन कसे श्रेष्ठ ते आपणच ठरवू शकता.