वचन - लागू नाही

मलावाटते हि सुद्धा चुकीची पद्धत आहे. एकवचनाचीच रूपे लेखां करता घ्यावी आणि 'वचन' च्या समोर अनेक वचनी रूप लिहावे.

किंवा कुणाला इतर काही पर्याय सुचतो आहे का?