वचन लागू नसणे मला फारसे खटकले नाही. एक वाहतुक, अनेक वाहतुक अशा प्रकारे हा शब्द वापरलाच जात नाही. मात्र एखाद्या शब्दाला वचनच नाही असा त्याचा अर्थ होत असेल तर ते चूक. एक व अनेक वचनामध्ये बदल नसेल तर
वचन - अनेकवचन करताना बदल नाही
वा
वचन - एक व अनेक वचन
असे लिहिता येईल.