आजूबाजूच्या लोकांचा माझ्याविषयीचा दृष्टिकोन बदलेल याची सुतराम शक्यता नाही

हो. या परदेशी मित्रमंडळींचा भारतीय मित्राविषयी दृष्टिकोन बदलेल अशी मुळीच शक्यता नाही. मित्राच्या म्हणण्यानुसार, कोणी मित्रमंडळी आपल्या घरी गेली आणि आपल्या घरच्यांनी त्यांच्याशी दुर्वर्तन केले तर कसे वाटेल? तसे त्याला वाटले.