माझ्या मते आपली संस्कृती पर्यटकांसाठी सज्ज नाही.
सहमत.
का जमत नाही? कारण भारत एकसंध नाही म्हणून. केरळासारखी राज्ये
पर्यटनसन्मुखआहेत. तिथे पर्यटकांना असा त्रास झाल्याचे मी ऐकलेले नाही.
(परदेशीमित्रांकडून.)
बंगलोरमध्ये जमेल तिथून पैसे ओरबाडण्याची वृत्ती वाढते आहे. गरीब श्रीमंत
असा भेद त्यात नाही. मला वाटते स्वाभिमानाचा अभाव हेच त्याचे कारण आहे.