बेकार (म्ह. काम नसलेल्या) तरुणाईला वापरून राजकीय स्वार्थासाठी चालले आहे सगळे! जमावात एकही डोके चालवणारा, यातून नक्की काय साध्य होते आहे याचा विचार करणारा नेता नसावा याचे वाईट वाटले.