हाच शेर नुकत्याचे एका प्रेमप्रकरणातून बाहेर पडलेल्या भूतपूर्व प्रेमीने केला आहे असे समजून वाचल्यास अर्थाचा एक वेगळाच पदर उलगडतो.
-खास!
१)- विडंबनकार आपल्या ढापण्यायोग्य कविता प्रकाशित न करता, अशा सर्व कवितांचे एकत्रित बाड बनवून रात्री ते गालाला लावून झोपत असावेत.
२)- ते कविता लिहीत असताना, त्या ढापण्यायोग्य होऊ नयेत म्हणूनच हलक्या दर्जाच्या कविता लिहीत असावेत.
-झकास!
या मालिकेचे प्रथमपुष्प आता आम्ही आपल्याला अर्पण करतो.
-गळफासाचा काफिया राहिला होता:)