विमानांविषयीचे दोन लेख वाचले. वाचायला छान वाटते आहे खरे पण तुमच्या चिकाटीची कमालच वाटली. पुढचे लेख नक्की वाचेन.