आहेरे आणि नाहीरे मधील वाढत्या दरीचा या जातीय आणि अर्थहीन वावटळीशी संबंध लावता येईल असे वाटत नाही.
शेवटच्या मुद्द्याशी असहमत.
आजवर जातीय दंगली झाल्याच नाहीत असं नाही. फक्त यावेळेस प्रमाण आणि व्याप्ती मोठी होती. फार तर या असंतोषाचा गैरफायदा घेतला गेला असं म्हणता येईल.
या वाढत्या दरीचा संबंध नसेलच असे मला म्हणायचे नाही. त्याचाही हातभार असेल. पण त्याहीपेक्षा मुस्लिम देशात -- श्रीमंत अथवा गरीब -- जसे थोडेसे काही झाले कार्टून्स्, पोप विधान, बुरखा की लगेच जेहाद, आणि रस्त्यावर जमाव येतो तत्सम अतिरेक आणि झुंडशाहीकडील वाटचाल अथवा ढकलणे या जाळपोळीत अधिक वाटले.