रानगवा मस्तच आहे. स्मोकी माउंटेन्सला डॉली पार्टनच्या डिक्सी स्टँपीड शोच्या दरम्यान ते चौखूर धावतात ते दृष्य अवर्णनीय असते.