प्राजु,
ब्रेडरोल आवडले. करून पाहीन. रवामैद्याच्या कोरड्या मिश्रणात घोळवायचे की पातळ मिश्रणात? म्हणजे आपण भज्यांना पीठ भिजवतो त्याप्रमाणे? आणि रवामैदा मिश्रणात तिखटमीठ घालायचे का?
तुला व्य. नि. पाठवला आहे. खूप दिवस झाले. तू अजून वाचलेला नाही.
रोहिणी