मग या दोघांनीच त्याची भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली.

माझी बघताना चूक झालेली दिसते आहे.  मार्टिन आणि लुईने माफी मागितलेली दिसते.  माझा वरचा त्याबाबतीत प्रतिसाद चुकलाच आहे. पण तरी हा प्रश्न आहेच की तुम्ही लोक कसे काय राहता तिथे असे बोलताना या दोघांना काही कसे वाटत नाही?  यामागे नक्की काय भावना असेल?

सुहासिनी