तुमची गाडी ३ चाकानं का व्हईना रुळली हे वाचुन लई ग्वाड वाटलं. पुरीची शाळाबिळापण चांगली जमली ह्या वाचुनपण लई आनंद झाला. आसाच समद्यास्नी चांगला आनुभव आला तर अमेरिका काय दिवसानी रिकामी व्हणार बगा. असच लिव्हत रावा पावनं, बरं वाटतं ऐकुन की फॉरेनवरून येणारया पावन्यांचंबी मन एवढं मोकळं आसतं!