पावनं अवं गावठीची सर ब्रॉयलरला कुटून यणार. पण त्याच्याकरता आदी दोनी चाखुन पाहायला पायजे. तुमास्नी दोनी शिष्टीमचा आनुभव हाये आता. तिकडं मंडळबिंडळ कदी उगाडणार हाये? आसंलतर आमास्नी बोलवा उदघाटनबिदघाटनाकरता..