आपण योग्य बोललात. येथे अर्धा हळदीचा तुकडा वापरून 'गोरे' झालेले जे आहेत त्यांनी लाजा वाटण्यापेक्शा व असे लीखाण करण्यापेक्षा स्वतः ह्या गोष्टी थांबवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील त्यावरही चर्चा घडवून आणावी.