निसर्ग हा निश्चितच सर्व श्रेष्ठ राहिल कारण उरलेल्या दोन्ही गोष्टी केवळ त्यावरच आधारीत आहेत. धर्म ही गोष्ट जर आपण जीवन पद्धती या दृष्टीकोनातून गृहित धरली तर त्यासाठी विज्ञानाची आवश्यकता आहेच. जीवनमान उंचावण्यासाठी विज्ञान अस्तित्वात आले आणि मानवाची प्रगती झाली.