पोलीस बनायलाच १-२ लाख देणग्या देतील
आत्ताच त्याहून जास्ती द्यावे लागत असतील. असो.
मला धूम १, २ दोन्ही नाही आवडले. स्लो मोशन मधल्या गिमिक्सचा, कॉलर जॅकेट उडवणे, ओठांचा चंबू करत चालणे या प्रकारांचा तर वीट आलाय.
माझा शेवटचा पाहीलेला उत्तम चित्रपट पाकिस्थानी दिग्दर्शीकेचा खामोश पानी आहे त्यात किरोन खेर नी काम केलय.