कालच धूम २ पाहून आले, आणि आज मनोगत वर लेख! :) मला तरी खूप आवडला पिक्चर! .. यात कथेत खुपच गोंधळ आहे, पण ह्रितीकनी कमाल केलीय.. अभिषेक त्याच्यापुढे खुपच झाकोळला गेला आहे. परंतु गाणि फारच बोर आहेत.. धूम १ ची गाणी खूपच खास होती..
* खुपच 'खूप' झाल्याबद्दल क्षमस्व.. :) शब्द कमीच पडत आहेत..