धूम २ चे मजेशीर टिप्पण्ण्या करत केलेले,खुसखुशीत रसग्रहण आवडले. हल्ली मनोगतावर रसग्रहणाची लाट आलेली दिसते! कविता,गझला आणि चित्रपटही.. मजा आली वाचताना.
स्वाती