या बद्दल काय मत आहे? हेच जर तुम्ही ब्रिटिश लोकांना दाखवले तर त्यांना लाज वाटेल काय? जर शक्य असेल तर त्यांना विचारा अन उत्तर द्या. खास करून ज्यांना भारताची लाज वाटली त्यांना विचारायला सांगा.