लिखाळ, लेख एकदमच धम्माल झाला आहे ! जबरदस्त आवडला. 'शब्द' आणि 'प्रवास' हे दोन्ही शब्द एकत्रितरित्या तुमच्या लेखाच्या नावात पाहून का कोण जाणे माझ्या मनात 'वातचक्र' कवितेतले शब्द घोळायला लागले होते. त्या पार्श्वभूमीवर तुमचा लेख वाचला आणि दिलासा मिळाल्यासारखे झाल्याने जबरदस्त आनंद झाला. निव्वळ जब्बरदस्त लेखन.. आणखीन लिहाच.