मला वाटत आमच्या भारतातील लोक ह्या गोऱ्या लोकांकडे आकर्षणाने पाहतात. त्यांचे ते कपडे (कसेही घातले तरी) बघुन सामान्य भारतीय माणुस आश्चर्याने बघतो. एका दोघांमुळे संपुर्ण देशाला अशा तऱ्हेने पहाणे हे चुकीचे आहे. ज्याला कोणाला लाज वाटली त्याला देशाबद्दल अभिमान आहे का नाही. त्याने देशबांधवांची बाजु का मांडली नाही.
भारत देशाची लाज वाटली हे वाक्य बोलायला लाज नाही वाटली.
जय हिंद !
आपला
कॉ.विकि